दिनचर्या (AYURVEDA STANDARD DAILY ROUTINE)
स्वास्थ्य संरक्षणासाठी दिनचर्या 1. ब्रह्ममुहांत उठणे :सूर्यादया पूर्वी उठायला पाहिजे, यावेळी वातावरण प्रदूषण रहित असते. प्राणवायुची (आक्सीजन) मात्रा सर्वाधिक असते. सकाळच्या वातावरणात आपल्या शरीरात उपयोगी रसायने सवित होता. त्याने शरीरात ऊर्जा …